PM मोदींनी केली आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील ( pm modi lays out of noida international airport ) नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. यूपीमधील हे एकूण नववे आणि पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यूपी हे देशातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ...

Read More