मुंबई पोलिसांना विमान हायजॅक करण्याबाबतचा ई-मेल पाठवणारा आरोपी सापडला आहे. हैदराबाद टास्क फोर्सने 32 वर्षीय व्यावसायिकाला (बिझनेसमॅन) बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे गर्लफ्रेंडची मुंबई ट्रिप कॅन्सल व्हावी, यासाठीच 15 एप्रिलला हा धमकीचा बनावट मेल पाठवल्याचं सांगण्यात येत आहे. एम व्ही कृष्णा असं या आरोपीचं नाव आहे. कृष्णा हा हैदराबादेत...
Read More
गेले चार दिवस अंबाझरी पोलिस ठाण्याच्या समोर पोलिसांच्या नाकर्तेपणाविरोधात आंदोलन करत बसलेल्या तरुणीच्या लढयाला अखेर यश आले आहे. पीडित तरुणीने आरोप केलेल्या पोलिस उप-निरीक्षकावर अखेर मारहाण, विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आले. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर याबाबत पावलं उचलण्यात आली. मात्र, त्याचवेळी पोलिस उपनिरिक्षकाच्या तक्रारीवरुन पीडित तरुणीविरोधातही घरात...
Read More
पिंपरी चिंचवडकरांना घरफोडी आणि दरोडे तसे काही नवीन नाही. मात्र आज थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या घरावरच चोरटयांनी डल्ला मारल्यानं सर्वानाच धक्का बसला. विलास पुजारी असं सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव असून, ते सध्या नवी मुंबईत कार्यरत आहेत. पिपंरी चिंचवडमध्ये ते पिंपळे सौदागरच्या यशदा नक्षत्र सोसायटीत राहतात. पुजारी काल कुटुंबासोबत बाहेर...
Read More
मुंबईतील भांडुप पोलिसांनी हनी ट्रॅप लावून लोकांना फसवणाऱ्या नायजेरियन जोडप्याला जेरबंद केले आहे. न्नाग्बू ओरायजुका आणि नेहारिका ओरायजुका अशी या जोडप्याची नावं असून, ही दोघे फेसबुकवर सुंदर महिलांच्या नावे प्रोफाईल बनवून त्यात तरुणांना ओढून त्यांना लाखोचा गंडा घालण्यात पटाइत होते. न्नाग्बू ओरायजुकाने ‘मर्सी जॉन’ नावाने फेसबुकवर एक अकाउंट काढले...
Read More
हरियाणा के सोनीपत में बीती देर रात देव नगर के रहने वाले एक युवक ने अपने घर में फांसी लगा ली. चौंकाने वाली बात यह थी कि उसने फेसबुक के जरिये आत्महत्या का लाइव वीडियो पोस्ट किया. इसके साथ ही कमरे की दीवार पर अपनी जीवनलीला समाप्त करने की...
Read More
तब्बल १२ लाखांची लाच घेताना एका आयएएस अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. पालघर जिल्ह्यातील आदिवासी शाळेतील कर्मचाऱ्यांकडून ही लाच घेण्यात येत होती. आदिवासी कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गावडे (वय ५४) असे आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून याकामी त्यांना मदत करणारे ३९ वर्षीय उपजिल्हाधिकारी किरण माळी...
Read More
ठाण्यात आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी 12 लाखांची लाच मागितली होती. आंब्याच्या पेटीमधून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना माळींना अटक करण्यात आली आहे. तसंच आयएएस अधिकारी मिलिंद गवादेंनाही अटक करण्यात आली आहे....
Read More
दिल्ली की एक अदालत ने सूर्य विनायक इंडस्ट्रीज लि. के चार निदेशकों को 10 दिन के लिये सीबीआई हिरासत में भेज दिया है. इन चारों पर कुछ बैंकों समूह के साथ 2240 करोड़ रुपये की कथित धोखाधड़ी का आरोप है. मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट सुमित दास ने पंजाब नेशनल बैंक...
Read More
सुमारे अडीच महिन्यांपूर्वी 6 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या झाली होती. या हत्येचं खळबजनक कारण समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या अघोरी कारस्थानाला बळी पडून मुलाची हत्या झाल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. कळंब तालुक्यातील डोळा पिंपळगाव या गावात 26 जानेवारीला 6 वर्षे वयाच्या कृष्णा इंगोले या मुलाची हत्या झाली. 26 जानेवारी...
Read More
झोपलेल्या पतीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून मारल्याची धक्कादायक घटना बेळगावात घडली. पोलिसांनी पतीला पेटविणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. बेळगावमधील सैनिकनगर भागात ही घटना घडली. दीपक भुजंग पवार हे लष्करात नाईक म्हणून सेवा बजावत होते. दीपक पवार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आंबवडे गावचे होते. सध्या त्यांची पोस्टिंग बेळगाव इथं...
Read More