add_action('wp_head', function(){echo '';}, 1); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 19 वर्षीय तरुणीने मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला जात आहे. या प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. दमानिया या मंगळवारी या प्रकरणी थेट वसई पोलीस ठाण्यात पोहोचल्याचं पाहायला मिळालं. औषध पिऊन आत्महत्या मिळालेल्या माहितीनुसार,...

Read More

राज्यातील पुरोगामी शहर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय 23) हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहत होते. मात्र, अलीकडेच त्यांच्यात वाद झाल्यामुळे...

Read More

 वसईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने कार्बनमोनोक्साईड सिलेंडरमधील वायू प्राशन करत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी ही सगळी घटना घडली असून श्रेय अग्रवाल असं या तरुणाचे नाव आहे. कामण येथील स्पॅनिश व्हिला परिसरातील क्लस्टर 09 या बंगल्यात बुधवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह...

Read More

A victim in the Vadodara car crash involving a law student said the accused appeared “intoxicated” and was driving recklessly for enjoyment. The crash, which occurred in the early hours of Friday, resulted in one death after the accused rammed into several vehicles. The injured man stated that those...

Read More

शाळेच्या बस चालकाने 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी पनवेलमध्ये 3 मार्च रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल...

Read More

पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका बड्या बापाच्या मुलाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. MH12 RF 8419 क्रमांकाची गाडी चालवणाऱ्या तरुणाचं नाव मनोज अहुजा असल्याची माहिती आहे. मनोज आणि त्याचा मित्र दारु पिऊन भरधाव वेगात गाडी चालवत होते. भररस्त्यात गाडी थांबवून त्याने शेजारीच लघुशंका केली. त्याला...

Read More

विद्येचे माहेरघर म्हणून ओखळलं जाणारं पुणे हे शहर 1976 साली घडलेल्या या घटनेने फार भयभयीत होऊन गेलं होतं. संध्याकाळी सातनंतर घराबाहेर पडण्याचीही पुणेकरांना भीती वाटू लागली. शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या या शहराच्या प्रतिमेला जोशी-अभ्यंकर या हत्याकांडाने प्रथमच तडा गेला. या हत्याकांडाने पुणेकर हादरून गेले होते. आजही...

Read More

छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी जिल्हामध्ये देहविक्रेय व्यवसायाशीसंबंधित 11 जणांना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून तेलीबांधा आणि सरस्वती नगर पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधून देहविक्रेय व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी नियोजपूर्वक पद्धतीने कारवाई केली. खरं तर या प्रकरणाबद्दल पोलिसांना एका विचित्र घटनेमुळे धागेदोरे मिळाले. या राड्यामुळे हाती...

Read More

केरळच्या नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा हिंसकपणे छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याना नग्न करत, गुप्तांगाला डंबेल्स लटकवत, भूमिती बॉक्स कंपासने वार, तीन महिने मारहाण करण्यात आली. ही घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करत तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं...

Read More

दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका 78 वर्षींय वृद्ध महिलेवर एका 20 वर्षांच्या युवकाने अत्याचार केल्याचं समोर आलं. या वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार असून त्याचा फायदा घेत या युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालं. घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर युवकावर गुन्हा नोंदवण्यात...

Read More