देश
समीर वानखेडे यांना दिलासा, मंत्री नवाब मलिक यांना मोठा झटका
अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून ( Scheduled Castes National Commission ) समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार समीर वानखेडे यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते’ असं अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं मंत्री नवाब मलिकांना मात्र मोठा झटका बसला आहे. (Caste Certificate: Consolation to Sameer Wankhede, big blow to Minister Nawab Malik)
समीर वानखेडे यांना टार्गेट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देखील आयोगाने दिल्या आहेत. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडे यांना त्रास न देण्याचे पोलिसांना निर्देश दिलेत.
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्या अटकेनंतर एनीसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद पाहायला मिळाला.