नूर सिनेमातील ‘उफ ये नूर’ रिलीज
- 0 Views
- March 15, 2017
- By admin
- in वीडियो
- 0 Comments
नूर सिनेमातील ‘उफ ये नूर’ हे गाणं रिलीज झालं आहे, सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. सोनाक्षी एक पत्रकार म्हणून का करत असताना, तिचं आयुष्य कसं चाललंय हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हे सर्वात जास्त उफ ये नूर या गाण्यात उमटलं आहे.
Share this: