शालेय जीवनातील टप्पा पूर्ण करून महाविद्यालयीन जीवनाच्या दिशेनं जाणाऱ्यासाठीची पहिली पायरी, अर्थात इयत्ता दहावीचा निकाल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 10 मे रोजी जाहीर होत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मुल्यांकनासाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार असून,तत्पूर्वी...
Read More